teacher Recruitment: शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवरून दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही: शासन निर्देश
शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयर्विन टाइम्स / पुणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाहीबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. १० सप्टेंबर २०२४…