शिक्षक विरुद्ध एआय – शिक्षणाची खरी दिशा कोण ठरवणार? Teachers vs AI – Who will determine the true direction of education?
नव्या तंत्रज्ञानाचा उदय होताच पारंपरिकतेसमोर नवनवी आव्हाने उभी राहतात. प्रिंटिंग प्रेस आली, तेव्हा “पुस्तके असतील तर शिक्षकाची काय गरज?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. रेडिओचा शोध लागला तेव्हा “ज्ञान घरबसल्या…