Islampur crime news: कुरळप वृद्धेच्या खूनप्रकरणातील आरोपी अवघ्या 5 दिवसांत जेरबंद; अत्याचारास विरोध केल्याने खून; पोलिसांची यशस्वी कामगिरी
कुरळप येथील संशयित हिंसक वृत्तीचा इस्लामपूर (आयर्विन टाइम्स): सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात इस्लामपूर पोलिसांनी केवळ पाच दिवसांत संशयित आरोपी म्हाकू आनंदा दोडे (वय ४७) यास पकडण्यात…