सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच | दारूच्या नशेत मित्राकडून मित्राचा खून, जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा — 2.52 लाखांचा मुद्देमाल जप्त, याशिवाय घडल्या विनयभंग व आत्महत्या घटना
🔴 सांगली जिल्ह्यात दारूच्या नशेत मित्राचा खून, जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला आणि शेतकऱ्याचा मृत्यू अशा घटनांनी खळबळ. (आयर्विन टाइम्स विशेष वृत्त): सांगली जिल्ह्यात गेल्या…
