Jat News : जत तालुक्यातील सिंगनहळ्ळीत चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; 1 जखमी : दोघे अचकनहळ्ळी गावचे रहिवासी
जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथून दोघे भाऊ दुचाकीवरून सांगोला येथे गायी खरेदीसाठी निघाले होते आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी गावच्या हद्दीत दुचाकीवरून सांगोलाच्या दिशेने निघालेल्या दोघा भावांना चारचाकी वाहनाची…