जत शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर — शहीद अंकुश सोलनकर चौक व महाराणा प्रताप चौक येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी
जत शहरातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे शहीद अंकुश सोलनकर चौक आणि महाराणा प्रताप चौक येथे वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (पापा) कुंभार यांनी केली. जत, (आयर्विन टाइम्स…
