sangli crime news: संजयनगर पोलिसांची अवैध विदेशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई: आरोपीला अटक; 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
अवैध व्यापार आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संजयनगर पोलिस सक्रिय सांगली, (आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच सांगली जिल्ह्यात अवैध व्यापारांवर कडक कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने, संजयनगर पोलिसांनी अवैध…