crime news: मोबाईलच्या वादातून 7 वीतील मुलाने महिलेचा केला खून – मराठवाडा हादरला!
सारांश: जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी गावात मोबाईल पाण्यात पडून खराब झाल्याच्या रागातून १३ वर्षीय मुलाने गावातील महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. पोलिसांनी तपास करून या अल्पवयीन मुलाला अटक…