Historical game Tug of War: रस्सीखेच : जाणून घ्या एका ऐतिहासिक खेळाचा प्रवास
रस्सीखेच खेळताना शारीरिक ताकद, सहकार्य, आणि रणनीतीची लागते कसोटी रस्सीखेच, किंवा ‘टग ऑफ वॉर’ (Tug of War) , हा असा खेळ बहुतेक सर्वांनी लहानपणी खेळला असेल, किंवा निदान पाहिला तरी…