wolf attack news: जत तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात 24 मेंढ्या ठार
रेवनाळ येथील ( ता. जत) लोखंडे कुटुंबाला मदत देण्याची मागणी आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत…