It’s amazing to hear! लग्नाला यायलाच लागतंय! – नऊ पानांची लग्नपत्रिका, 1566 नावांचा विक्रम
सारांश: आंबेगाव तालुक्यातील रोडे कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी नऊ पानांची विशेष लग्नपत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेत तब्बल १५६६ लोकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. नातेवाईक, मित्र, राजकारणी, अधिकारी अशा…