Staff Vacancies News: राज्य सरकारच्या विभागांत तब्बल 2.45 लाख पदे रिक्त: मेगाभरतीची घोषणा केवळ घोषणाच
निवडणूक तोंडावर असल्याने राज्य सरकारला अडचण सांगली / आयर्विन टाइम्स महाराष्ट्रातील राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत ‘मेगाभरती’ची अनेक घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात या घोषणांवर फारसे पाऊल पडलेले दिसत नाही. राज्य…