जत शैक्षणिक न्यूज : राजे रामराव महाविद्यालयास नॅकच्या ‘अ’ मानांकनाचा सन्मान: गुणवत्तेचा कायमसाठी ध्यास – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
राजे रामराव महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जत (आयर्विन टाइम्स): “गुणवत्तेमध्ये सातत्य राखणे हे कोणत्याही शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव आणि प्राचार्य…