Shocking! दूध पिण्यात ‘राजस्थान’ अव्वल — महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा मागे!एनडीडीबीच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड; महाराष्ट्रात प्रतिव्यक्ति खप फ़क्त 290 ग्रॅम
मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधि): दूध हे केवळ पोषणाचं साधन नसून, भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग मानला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्था, सण-उत्सव आणि दैनंदिन आहारात दूधाचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’…