राशिभविष्य आजचं 23 जून: मेष, मिथुन यासह 5 राशीच्या लोकांची प्रगती होईल, जाणून घ्या इतरांनीही त्यांचे राशिभविष्य आजचं
राशिभविष्य आजचं 23 जून: आज वार रविवार दि. २३ जून २०२४. ज्येष्ठ कृष्ण द्वितीया १९४६ नक्षत्र: पूर्वाषाढा चंद्ररास: मकर सूर्योदय: ६ वाजून ५ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ५ मिनिटांनी. राहू…