Tag: योगासन कसे करावे

पहिल्यांदा योगासन करताना टाळा या चुका | योगाभ्यासासाठी नवशिक्यांची 5 मार्गदर्शिका

योग आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे. योगाभ्यास सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे. कोणताही आजार असो, योगातून दिलासा मिळू शकतो. योगासनचे…