जतची ग्रामदेवता श्री यल्लमादेवी यात्रा 15 ते 19 डिसेंबरदरम्यान; अतिक्रमणांमुळे भाविकांत नाराजीचा सूर
🌸 जतची ग्रामदेवता श्री यल्लमादेवीची यात्रा १५ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान भरविण्यात येणार असून खिलार बाजार, दर्शन मंडप व नव्या सुविधांचे आकर्षण. मात्र अतिक्रमणांमुळे भाविकांचा संताप. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी,…
