mobile network problem: मोबाईल भारीचा, ‘5जी’ची सेवा तरीही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेच: जर तुम्हाला मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल, तर ‘हे’ उपाय करून पाहायला हरकत नाही
मोबाईल नेटवर्कची क्षमता 5G अशा प्रगत तंत्रज्ञानाने वाढली देशात अनेक सुधारणा झाल्या. दूरसंचार क्षेत्रातदेखील आपण मोठी भरारी घेतली आहे. मोबाईल नेटवर्कची सुरुवात 1980 च्या दशकात झाली, जेव्हा 1G (पहिल्या पिढीचे)…