मुले (Children’s) अभ्यासच करत नाहीत, चिडचिड वाढलीय! काय करावं? पालकांना पडलाय प्रश्न; पालकांसाठी खास मार्गदर्शन; जाणून घ्या मुलांच्या वर्तनामागील कारणे, मुलांच्या शिस्तीचा अभाव आणि उपाय
मुलांच्या (Children’s) वागण्याचा अभ्यास व्हावा सध्या मुलांच्या (Children’s) परीक्षांचे दिवस आहेत. परीक्षांचा ताण, अभ्यासाची गरज आणि त्यासोबतच पालकांच्या अपेक्षा यांचा सामना करताना अनेकदा मुले चिडचिड करतात, अभ्यासात लक्ष देत नाहीत…