crime news : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून: मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी आरोपींनी फिनायल व परफ्यूमचा केला वापर
अत्याचार प्रकरणात एक पुरुष आणि दोन महिलांना अटक आयर्विन टाइम्स / भोपाल मध्य प्रदेशातील भोपाल येथे पाच वर्षांची मुलगी ४८ तासांपासून बेपत्ता होती, अखेर तिचा मृतदेह शेजारील फ्लॅटच्या स्वयंपाकघरातील पाण्याच्या…