Shocking! अत्याचार; जन्मदात्या पित्यासह 4 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षिकेच्या पतीचाही समावेश
अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने एकटीनेच गाठले पोलीस ठाणे आयर्विन टाइम्स /पुणे एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड परिसरात…