murder news : 9 वर्षीय मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच हृदयद्रावक घटना: पतीने केला पत्नीचा खून, मुली झाल्या पोरक्या
दोन मुली झाल्या पोरक्या सोलापूर / आयर्विन टाइम्स सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील अविनाश नगर येथे एका दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. तुळजाराम गुजराती या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याचे समोर…