Unique solution: मोबाईल: शिक्षकांचा अनोखा उपाय: मुलांनी सोडली मोबाईलची सवय, फोन पाहताच भीतीने लागले पळू
मोबाईल वापरावर प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठी अनोखा उपाय स्मार्टफोनचा वाढता वापर आणि त्याची मुलांवर होणारी दुष्परिणामांची चर्चा आता सर्वसामान्य झाली आहे. अशात उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील एका खाजगी शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या…