Tag: मिरज

miraj crime news: मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पानमसाला आणि गुटख्यावर कारवाई; 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मिरजजवळ पाठलाग करून गाडीची तपासणी मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): मिरज शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध पानमसाला, गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,…

miraj murder news: सुधाकर खाडे यांचा मिरजेत निर्घृण खून: जमीन वादातून खळबळजनक घटना; 23 वर्षीय संशयित चंदनवाले अटकेत

सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार मिरज,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा. मिरज) यांचा शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला. खाडे यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील…

Sangli Crime News: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: अवैध सुगंधी तंबाखू साठा करणारे आरोपी अटकेत; सुमारे 12 लाख 34 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कारवाईत दोघांना अटक सांगली,(आयर्विन टाइम्स): सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध सुगंधी तंबाखू साठा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. शासनाने निर्बंध केलेल्या तंबाखूचा साठा करण्यास…

miraj crime news: मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघटित गुन्हेगारी टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने संघटित गुन्हेगारीवर करण्यात येतेय कारवाई

मिरजमधील तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे टोळीला मोका सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनिल फुलारी यांनी…

miraj crime news: मिरज शहरात बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलसह एका 24 वर्षीय गुन्हेगारास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

मिरज शहरातील गणेश तलावाजवळ कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): मिरज शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मिरज शहरातील गणेश तलावाजवळील…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी; मोटारसायकल चोरी करणारे 2 आरोपी जेरबंद

सांगली, मिरज येथून तीन मोटारसायकली पळवल्या सांगली/ आयर्विन टाइम्स स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन मोटारसायकली…

miraj murder news: मिरज तालुक्यातील एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून: हल्ल्याचे कारण अस्पष्ट

मिरज तालुक्यातील या घटनेत तरुणाच्या मानेवर आणि पाठीत शस्त्राने वार आयर्विन टाइम्स / मिरज मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील एक तरुणाच्या निर्घृण खुनाने परिसरात खळबळ उडवली आहे. प्रमोद वसंत जाधव (वय…

crime news: बंद हॉटेलमधील साहित्य चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद; 1 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

पोलीस तपासाच्या वेगवान कारवाईमुळे हॉटेलमधील साहित्य चोरणारे पकडले गेले आयर्विन टाइम्स/ मिरज मिरज शहरातील बंद असलेल्या हॉटेलमधून साहित्याची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे.…

Sangli crime news: मोटारी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद: जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील तब्बल 14 चोरी प्रकरणे उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

मोटारी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आयर्विन टाइम्स/ सांगली सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करून पाण्यातील मोटारी चोरी करणाऱ्या आरोपीला…

crime news : सांगली जिल्ह्यातील 25 वर्षीय युवतीवर जबरदस्तीने नेऊन बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील मळणगाव व बेळगाव येथे अत्याचार आयर्विन टाइम्स / सांगली पंचवीस वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. तिला जबरदस्तीने चारचाकीतून नेऊन सांगली जिल्ह्यातील मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !