Madgyali Sheep Information: माडग्याळी मेंढी: मेंढीपालनाने दिला दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार; एक मेंढी विकली जाते 8,500 ते 60,000 रुपयांपर्यंत
माडग्याळी मेंढी: मेंढीपालकांना आर्थिक स्थैर्य, जीवनमान उंचावण्यास मदत सांगली जिल्ह्यातील जत तालुका कायमच दुष्काळाशी सामना करत असतो. विशेषतः जतच्या पूर्व भागातील माडग्याळ आणि परिसरातील गावे दुष्काळी परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाताना…