महिला सन्मान बचतपत्र योजना: महिलांसाठी आर्थिक स्थैर्याचा मजबूत आधार; 2 वर्षांसाठीची योजना / A strong foundation for financial stability for women
सारांश: महिला सन्मान बचतपत्र योजना ही केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली विशेष बचत योजना आहे. ७.५% व्याजदरासह दोन वर्षांच्या कालावधीसाठी महिलांना १,००० ते २,००,००० रुपये गुंतवणुकीची संधी मिळते. पैसे पोस्ट…