Paris Olympics 2024 : मनू भाकरने देशासाठी पहिले पदक जिंकून देत 12 वर्षांचा ऑलिम्पिक दुष्काळ संपवला; 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या स्पर्धेत कांस्यपदक; भारतासाठी आनंदाची बातमी / Good news
मनू भाकरने ऑलिंपिक स्पर्धेत भारताला दिली आनंदाची बातमी आयर्विन टाइम्स / पॅरिस मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. मनू…