Tag: महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा

संखची कन्या श्रेया हिप्परगी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी 17 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघात निवड – जत तालुक्याचा अभिमान!

जत तालुक्यातील संख येथील श्रेया हिप्परगी हिने राज्य निवड स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान त्रिपुरा येथे होणाऱ्या स्पर्धेत ती…