Tag: महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र राजकीय घडामोडी : मुंबई महापालिकेवर महायुतीचा दावा – अजित पवार व फडणवीस यांची भूमिका; राज्यात 1.5 लाख कोटींचा रस्ते विकास, राज्य आर्थिक अडचणीत आणि साताऱ्यात एमडी ड्रग्ज कारवाई

मुंबई महापालिकेवर महायुतीचा दावा, अजित पवार व फडणवीस यांची भूमिका, १.५ लाख कोटींचा रस्ते विकास, आर्थिक कसरत आणि साताऱ्यातील एमडी ड्रग्ज कारवाईसह महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय व सामाजिक घडामोडींचे सविस्तर विश्लेषण.…

जतजवळील साखर कारखान्यावर ‘नावबदल प्रकरणा’ने उसळली खळबळ; पडळकर–पाटील संघर्षात नवा अध्याय

जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवर रातोरात ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव लावल्याने राजकीय वातावरण तापले. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष तीव्र. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)…

जतचा डफळे साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या नावावर? — पडळकरांचा आक्रमक पवित्रा; जुनी याचिका निकालात निघाल्याने लढाई अधिक अवघड

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतचा डफळे साखर कारखाना पुन्हा सभासदांना परत मिळवून देण्यासाठी लढाईचा निर्धार केला आहे. पूर्वीची याचिका निकालात निघाल्याने लढाई अवघड; जयंत पाटील विरुद्ध पडळकर संघर्ष तीव्र.…

You missed