crime news: जत-वळसंग रोडवर गुंगीचे औषध लावून दुचाकीस्वारांची लूट – 35 हजारांची रोकड पळविली; भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण
जत-वळसंग रोडवरील नायरा पंपाजवळ चार अज्ञात व्यक्तींनी दुचाकीस्वारांना गुंगीचे औषध लावून ३५ हजारांची लूट केली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात भीती पसरली आहे. संपूर्ण माहिती व अपडेट्स येथे वाचा. जत,…
