Maharashtra News / महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढविणार; बैठकीत स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडामोडींना आला वेग आयर्विन टाइम्स / मुंबई महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. गुरुवारी…