मराठा समाजाची लग्नातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी नवी 20 कलमी आचारसंहिता : सणासुदीच्या थाटावर काटकसरीची सावली
लग्न म्हणजे दोन कुटुंबांच्या संस्कृतींचं एकत्र येणं, जीवनाची नवी सुरूवात. पण सध्या या आनंददायी समारंभाचा खर्च काहीसा विकृतीच्या पातळीवर जाऊ लागला आहे. डीजे, प्री-वेडिंग शूट, थाटामाटाचे सत्कार, हजारोंच्या गर्दीत होणाऱ्या…