Save the bees: मधमाश्या शेतीच्या उत्पादनक्षमतेसाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या; 2024 ची थीम: ‘तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली’
मधमाश्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेऊन फळे आणि बियांची निर्मिती घडवतात मधमाश्या पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या परागीकरण करणाऱ्या कीटकांपैकी एक आहेत. त्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेऊन फळे आणि बियांची निर्मिती घडवतात. त्यामुळे…