crime news: भोंदूबाबाचं डिजिटल जाळं! भक्तांचे खासगी क्षण पाहणाऱ्या 29 वर्षीय बाबाला अटक
📍पुणे, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सायबर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत, भक्तांच्या मोबाइलमधून खासगी क्षण चित्रीत करणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला असून बावधन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार…