Golden opportunity: भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण; इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा; कोर्स क्र. 61 चे होणार आयोजन
सारांश: भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नाशिक येथे ५ ते १४ मे २०२५ दरम्यान एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात निवास व भोजनाचीही सुविधा आहे.…