बेदाण्याचा 4 महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहारात समावेश; मात्र आदेशापुरता; अंमलबजावणी शून्य: शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा; जाणून घ्या Currant Health Benefits
शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश होण्याची गरज आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्याचे प्रमुख ‘कॅश क्रॉप’ असलेल्या बेदाण्याला राज्य शासनाने घोषणा करुनही बेदखल ठरवले आहे. चार महिन्यांपूर्वी बेदाण्याचा शालेय पोषण…