Unfortunate end: पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह दोघांचा मृत्यू: दक्षिण सोलापूरमधील हृदयद्रावक घटना; 2 मुलं पोरकी
पत्नीने गळ्याला मिठी मारल्याने दोघांचा दुर्दैवी अंत सोलापूर/ आयर्विन टाइम्स सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे कपडे धुताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीसह दोघांचा बुडून मृत्यू…