Tag: बाज

Embezzlement: बाज शाखेत तब्बल 30 लाखांचा अपहार: जिल्हा बँकेकडून चौकशी सुरू; मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तपास पथक घटनास्थळी

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज (ता. जत) येथील शाखेत तब्बल ३० लाख रुपयांचा निधी अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अपहार शाखाधिकारी आणि लिपिकाने…