Shocking: महिला रुग्णावर नशेचे इंजेक्शन देऊन बलात्कार: डॉक्टरला अटक, महिला रुग्णाला ब्लॅकमेल करून 4 लाख लुटले
महिला रुग्णावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार कोलकाता: उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हसनाबाद भागात एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत एक डॉक्टर, नूर आलम सरदार, याने एका महिला रुग्णाला…