Tag: बनावट अधिकारी

crime news: बनावट अधिकारी बनून 8 महिलांशी विवाह करणारा ठग अखेर पोलिसांच्या तावडीत; वाचा धक्कादायक स्टोरी

सारांश: उत्तर प्रदेशातील राजन गहलोत नावाच्या ठगाने बनावट सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आठ महिलांशी विवाह केला आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मेट्रोमोनियल वेबसाइट्सच्या मदतीने तो नोकरी करणाऱ्या महिलांना जाळ्यात ओढत…