उमदी पोलिसांची मोठी कारवाई: 33 टन रेशन तांदूळ जप्त, ₹35 लाखांचा मुद्देमाल सीज | काळाबाजार माफियांना मोठा धक्का
उमदी पोलीस ठाणे हद्दीत रेशनिंग तांदूळ काळाबाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई. लवंगा गावाजवळ सापळा रचून पोलिसांनी ट्रक पकडला आणि तब्बल ३३ टन रेशन तांदूळ व ट्रक मिळून ₹३५,०३,२००…
