Congratulations! पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीने 16.32 मीटर अंतरावर गोळा फेकत मिळवले रौप्यपदक
सचिन खिलारीची पॅरिस पॅरालिंपिकमध्ये चमकदार कामगिरी सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी) च्या सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या गोळाफेक (एफ ४६) प्रकारात रौप्यपदक जिंकले. सचिनने १६.३२ मीटर अंतरावर…