rain songs: पावसाच्या सरींनी भिजलेल्या हिंदी चित्रपटांच्या गाण्यांचा मनमोहक प्रवास; 1945 पासून पाऊसगाण्यांना झाली सुरुवात…
पावसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांमध्ये भरलेल्या भावना आणि आठवणी आजही अनेक हिंदी चित्रपट आणि सुरेल गाण्यांतून अविस्मरणीय ठरलेल्या आहेत. चला…