Shocking: जत शहरात पोलिस पथकावर हल्ला ; 40 जणांवर गुन्हा: खळबळजनक घटना
जत शहरात पोलिस पथकावर चाळीस ते पन्नास जणांच्या जमावाचा हल्ला. संशयित आरोपीला पकडताना पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की आणि धमक्या. जत पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (आयर्विन…
