Tag: न्यायिक प्रक्रियेवरील चित्रपट

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट : वास्तव, नाट्यमयता आणि प्रेक्षकांची पसंती; जॉली एलएलबी ते पिंकपर्यंतचा प्रवास

बॉलिवूड म्हटलं की रोमँटिक चित्रपट, अ‍ॅक्शनपट, थरारक कथानकं किंवा गाजावाजा असलेले भव्यदिव्य सेट आपल्यासमोर उभे राहतात. मात्र याच बॉलिवूडमध्ये एक वेगळी परंपरा आहे – ती म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपटांची.…