exportable pomegranates: गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी काय करावं लागेल, जाणून घ्या ‘या’ 7 टिप्स
डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहेत सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे हे जिल्हे गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम डाळिंब उत्पादन हे आधुनिक शेतीमध्ये एक महत्त्वपूर्ण आव्हान आणि संधी आहे. भारतात, विशेषतः महाराष्ट्र राज्यातील सांगली, नाशिक,…