accident news : निपाणीजवळ भीषण अपघात: 3 ठार, 10 जखमी; ट्रकची 10 वाहनांना धडक; मराठी शिक्षक जागीच ठार
बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात एक भीषण अपघात आयर्विन टाइम्स / निपाणी रविवारी संध्याकाळी सहा वाजता बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात एक भीषण अपघात (accident) घडला. एक अवजड ट्रक चालकाचे…