mouse overacting viral video: ‘टॉम अँड जेरी’ प्रत्यक्षात! मांजर पाहताच उंदराची ओव्हर-अॅक्टिंग; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
mouse overacting viral video: मांजर समोर येताच उंदराने मृत असल्याचं नाटक केल्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘टॉम अँड जेरी’सारखा हा प्रसंग नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. तुम्ही…
