Tag: नशेखोरी कारवाई सांगली

Sangli Crime News: सांगलीत वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक : रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांवर संयुक्त धडक कारवाई;19 जणांवर गुन्हे नोंद

सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई. विश्रामबाग पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक मोहीम. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 19 जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंद.…