Crime maharashtra: विवाह मान्य नसल्याने बहिणीच्या नवऱ्याचा खून; मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली; 3 जणांना अटक, 1 फरार
खून झालेल्या अमीर व आरोपी सुशांतची बहिण यांचा सहा महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह आयर्विन टाइम्स / पुणे बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून, भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून खून…